सोनी मराठीवरील स्वराज्य जननी जिजामाता मालिका आता नव्या टप्प्यावर आली आहे. मोठे जिजामाता आणि शहाजी राजे यांचा जीवनप्रवास उलगडताना काय मेहनत आणि जिद्द लागते ते अमृता आणि रोशनने सांगितलं आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Cameraman : Gaurav Borse, Video Editor- Mahesh Mote